शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

सिन्नर संकुलात लोकमान्य टिळक-साठे यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 4:01 PM

सिन्नर: नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब.ना. सारडा विद्यालय,चांडक कन्या विद्यालय व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर या शाळांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी निमित्त सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्दे गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

सिन्नर: नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब.ना. सारडा विद्यालय,चांडक कन्या विद्यालय व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर या शाळांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी निमित्त सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आदरांजली वाहण्यात आली.प्रारंभी ना.शि.प्र मंडळाचे उपाध्यक्ष एम. जी.कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पंडित, अ‍ॅड.श्रीराम क्षत्रिय, प्राचार्य अनिल पवार, मुख्याध्यापिका सौ.माधवी पंडित, सौ. माया गोसावी, कार्यकारी मंडळ सदस्य राहुल मुळे यांचे शुभहस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन संपन्न झाले.चांडक कन्या विद्यालयातील शिक्षक कुणाल जोशी यांनी यावेळी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, यांच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच या दोघांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देऊन उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली.सध्या कोरणा मुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे .म्हणून इतर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही या दोन महान विभूतींचे कार्य पोहोचावे म्हणून गुगल मिट च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने वर्गा वर्गांतून विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांना आदरांजली वाहिली. गुगल मीट च्याच माध्यमातून वर्गातील पालक कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. विद्यालयातील सर्व वर्ग शिक्षकांनी या ऑनलाईन कार्यक्रमासाठी तीन चार दिवस आधीपासूनच विद्यार्थ्यांशी संपर्क करून ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषणाची तयारी करून घेतली होती.या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेठ ब.ना.सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.संजय वाघ यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी दीपक बाकळे, राजहंस माळी, अण्णा जाधव ,अंबादास बैरागी ,मंगेश जाधव उपस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरLokmanya Tilakलोकमान्य टिळक