शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कोरोना योद्ध्यांकडून वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:41 PM

आठवण म्हणून पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण

ठळक मुद्दे मालेगाव शहरात हरसूल येथील पोलिसांनी सेवा बजावली

वेळुंजे : राज्यात सुरु वातीच्या काळातच कोरोना विषाणू संसर्गाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात कर्तव्य बजावून सुस्थितीत परतलेल्या हरसूल (ता.त्र्यंबकेश्वर) पोलिसांकडून कोरोना योध्दयांची अविस्मरणीय आठवण म्हणून पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.मार्च महिन्याच्या सुरु वातीच्या काळात मालेगाव शहरात कोरोना बधितांच्या आकड्याने मोठा उच्चांक गाठला होता. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणांबरोबरच पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावले. मालेगाव शहरात हरसूल येथील पोलिसांनी सेवा बजावली. मालेगावहून पुन्हा एकदा आपल्या मूळ ठिकाणी कर्तव्यावर परतलेल्या हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ही कोरोना योद्धांची अविस्मरणीय आठवण असल्याचे टकले यांनी सांगितले. यावेळी पोलीस हवालदार दिलीप बोडके,पोलीस शिपाई उमाकांत बच्छाव , विलास जाधव ,मोहित सोनवणे,संदीप दुनबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक