शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीची कोंडी होईल सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:50 IST

यू-टर्न काम पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असून, जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

इंदिरानगर : यू-टर्न काम पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असून, जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.  इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणारी वाहतूक कोंडी काढण्यासाठी पेठेनगरसमोर उड्डाणपुलाच्या खाली यू-टर्न मंजूर करूनही त्याचे काम सुरू करण्यास विलंब होत असल्याने वाहतुकीची कोंडी कायम आहे़ या कामाला विरोध हाणून पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सुमारे सहा महिन्यांपूर्वी यू-टर्न काम सुरू करून ते पूर्ण झाल्याने निवडणुकीची आचारसंहिता असल्याने लोकार्पण पूर्वीच वाहनधारकांनी वाहतूक सुरू केली आहे.इंदिरानगर बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी अनेक वेळेस विविध उपाययोजना करण्यात आल्या, परंतु बोगद्यातील वाहतूक कोंडी कमी झाली नाही त्यात दिवस भर पडत आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक वेळेस वाहनधारकांना वाहतूक कोंडी समोर जावे लागते. याची दखल घेत पेठेनगरसमोर सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या यू-टर्नचे काम हाती घेतले होते. कामाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु स्थानिक एका नगरसेवकांनी विरोध केल्याने काम थांबविण्यात आले होते.  तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पेठेनगरसमोरील यू-टर्न जागेची पाहणी करून तातडीने काम सुरू करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. सुमारे सहा महिने सदर काम पूर्ण करण्यात आले असून, वाहनधारकांनी वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे आता बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होती की नाही याकडे लक्ष लागून आहे.अपघातानंतर काम सुरूसुमारे पाच महिन्यांपूर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे उड्डाणपूल ओलांडत असताना झालेल्या अपघातात मायलेकांनी जीव गमावला होता. यावेळी संतप्त महिला व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन भुयारी मार्गाचे कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक