शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा दरात घसरण

By admin | Updated: November 11, 2015 21:56 IST

वणी : निर्यात बंदचा उत्पादकांना फटका

वणी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक सीमा बंद झाल्याने टमाट्याची निर्यात थांबली असून, टमाट्याची मागणी घटली आहे. परिणामी टमाट्याच्या दरात घसरण झाली आहे. देशांतर्गत टमाट्याला मागणी असली तरी उत्पादनाच्या तुलनेत भाव नसल्याने याचा फटका उत्पादकांना बसत आहे.दिंडोरी तालुक्यात मध्यंतरीच्या अनैसर्गिक वातावरणामुळे टमाटाच्या पिकाची मोठी हानी झाली. उत्पादनात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रचंड घट झाली. पर्यायाने मागणी इतका पुरवठा झाला नाही त्यामुळे टमाट्याचे दर घाऊक बाजारात ३० ते ४५ रु पये प्रतिकिलो इतके झाले होते. त्यामुळे सुरक्षित, उर्वरित टमाटा उत्पादकांना दराबाबत अनुकूलतेचे वातावरण निर्माण झाले. काही वेळा विक्रमी दराने टमाटा खरेदी करण्यात आला. त्यात पाकिस्तानमध्ये टमाट्याला मोठी मागणी वाढली. सुमारे २५० ट्रक टमाटा प्रतिदिन परदेशात जाऊ लागला होता. मात्र आता सीमा बंद असल्याने टमाट्याच्या दरावर परिणाम झाला असून, निर्यातक्षम टमाट्याला २० ते २५ दर मिळत आहे. (वार्ताहर)