अंगठ्यावर आधारीत व्यवहारालाच अंगठा

By Admin | Updated: May 5, 2017 15:26 IST2017-05-05T15:26:41+5:302017-05-05T15:26:41+5:30

बॅँकांचा असहकार: आधारकार्ड सलग्न करण्याच्या कार्यवाहीमुळे खोळंबा

Thumbprint based on thumb-based behavior | अंगठ्यावर आधारीत व्यवहारालाच अंगठा

अंगठ्यावर आधारीत व्यवहारालाच अंगठा


नाशिक- कॅशलेस व्यवहारासाठी आधारकार्ड व्दारे सर्वप्रकारच्या दुकानांमधून आर्थिक व्यवहार करण्याची घोषणा शासनाने केली खरी, परंतु प्रत्यक्षात अशाप्रकारचे स्वतंत्र पीओएस मात्र उपलब्ध नाहीत. सर्व ग्राहकांचे आधारकार्ड बॅँकेशी लींक झाल्याशिवाय ही व्यवस्था कार्यान्वीत करता येणार नाही असे सांगून बहुतांशी बॅँका केंद्रशासनाच्या संकल्पनेलाच अंगठा दाखवत आहेत.
 

Web Title: Thumbprint based on thumb-based behavior