शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर तीन साईभक्त ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:16 IST

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरुंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरुंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. १५ फूट उंच साईबाबांचा देखावा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीला कारने जोरदार धडक देत साईभक्तांना चिरडले. त्यात तीन साईभक्त ठार झाले असून, २२ साईभक्त गंभीर जखमी झाल्याचे समजते.  सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिर्डीकडे साईनामाचा जप करीत चाललेली कांदिवली समतानगर येथील पालखी देवपूर फाट्याच्यापुढे असताना स्विफ्टकार (क्र मांक एम एच १५ सीटी ९१०१) या वाहनाने १५ फुटी देखावा असलेल्या रथाला जोरदार धडक दिली.  त्यात तीन साईभक्त जागीच ठार झाले तर १९ साईभक्त गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होऊन अर्धातास झाल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहचले नसल्याने साईभक्तांनी संताप व्यक्त केला. काही जखमींना नाशिक येथे तर काहींना शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी व ठार झालेल्या साईभक्तांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :AccidentअपघातsaibabaसाईबाबाDeathमृत्यूshirdiशिर्डीNashikनाशिक