शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

शिरवाडेनजीक ट्रॅक्टर-कार अपघातात तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 6:45 PM

शिरवाडे वणी : शिरवाडेनजीक खडकजांब शिवारात रविवारी सकाळी ९ वाजता यश पेट्रोल पंपासमोर मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टरवर इंडिगो सी एन टाटा कंपनीची कार आदळल्याने झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

ठळक मुद्देतिघे जण गंभीर जखमी झाले.

शिरवाडे वणी : शिरवाडेनजीक खडकजांब शिवारात रविवारी सकाळी ९ वाजता यश पेट्रोल पंपासमोर मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टरवर इंडिगो सी एन टाटा कंपनीची कार आदळल्याने झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.रविवारी (दि.२८) सकाळी ९ वाजता मुंबई-आग्रा महामार्गने मालेगावहून नाशिककडे भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच ०२ -६३७२) सी एन टाटा कंपनीच्या इंडिगो कारमधून मालेगावचे प्रवासी जात असताना शिरवाडेनजीक खडकजांब शिवारात यश पेट्रोलपंपासमोर अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने हा अपघात घडला. या अपघातात सय्यद नईम सैफिकली, अहमद ईकलाब, अहमद शेख (सर्व रा. मालेगाव) हे तिघे जण गंभीर जखमी झाले.अपघाताचे वृत्त समजताच शिरवाडे फाटा येथील रुग्णवाहिका चालक मधुकर गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस