शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कालिकेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:06 IST

नवरात्रोत्सवानिमित्त मागील बुधवारपासून जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या आवारात यात्रोत्सव सुरू आहे. या आठवडाभरात कालिकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन झाले.

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त मागील बुधवारपासून जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या आवारात यात्रोत्सव सुरू आहे. या आठवडाभरात कालिकामातेच्या चरणी हजारो भाविक लीन झाले. यावर्षी ‘पेड दर्शन’ची सुविधा जरी उपलब्ध करून देण्यात आली असली तरी भाविकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. रांगेत उभे राहून कालिक ामातेचा जयघोष करीत दर्शनाचा लाभ घेण्याचा वेगळाच आनंद लाभतो, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.  कालिका देवीच्या यात्रेचे नाशिककरांना दरवर्षी आकर्षण असते. यावर्षी यात्रोत्सवात विक्रेते कमी संख्येने दाखल झाले असले तरी भाविकांच्या गर्दीवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला जाणवला नाही. यात्रेचे अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे मंगळवारी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावर्षीदेखील मंदिराकडून यात्रोत्सवात आलेल्या भाविकांचा सुमारे दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. गर्दीचा अंदाज लक्षात घेत पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त वाढविण्यात आला होता तरीदेखील गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक झाली. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.कालिका देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. पहाटे काकड आरती, सकाळी महापूजा, संध्याकाळी आरती असे धार्मिक कार्यक्रमांना नागरिकांची गर्दी होत आहे. मंगळवारी सप्तमीला मंदिरात होमहवन व पूजाविधी करण्यात आले.

टॅग्स :Navratriनवरात्री