शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी टायर दुकान फोडले

By admin | Updated: February 28, 2017 00:23 IST

सटाणा : शहरातील ताहाराबाद रोडवरील एमआरएफ टायरचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाखांचे टायर लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

सटाणा : शहरातील ताहाराबाद रोडवरील एमआरएफ टायरचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाखांचे टायर लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. २७) सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला. गेल्या दोन दिवसांत एमआरएफ टायरचे चोरीला गेल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना आहे. सिन्नर, निफाड, इगतपुरी येथील एमआरएफ टायरचे शोरूम फोडून चोरट्यांनी लाखोंचे टायर लंपास केल्याची घटना घडलेली असताना चोरट्यांनी त्यांचा मोर्चा सटाण्याकडे वळविला.शहरातील ताहाराबाद रोडवर संजय काशीनाथ पवार यांच्या मालकीचे टायर दुकान आहे. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी शरद सोनवणे यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने आणि काचा फुटलेल्या आढळून आल्याने त्यांनी दुकानमालक संजय पवार यांना फोनवर माहिती दिली.संजय पवार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांना दुकानाचे शटर वाकवून चारही कुलुपे तोडून दुकानातील सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली दिसली. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मगर व त्यांचे सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)