शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 1:28 AM

येवला शहरातील फत्तेबुरुज नाका येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ७२ तासात संशयित चोरट्यासह ताब्यात घेण्यात  शहर पोलिसांना यश आले आहे.

येवला : शहरातील फत्तेबुरुज नाका येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ७२ तासात संशयित चोरट्यासह ताब्यात घेण्यात  शहर पोलिसांना यश आले आहे.शहरातील फत्तेबुरूज नाका येथील संजीवन हॉस्पिटल येथून हॉस्पिटल मधील कर्मचा-याची दुचाकी (क्रमांक एमएच १५ इजे ६२१७) चोरीस गेली होती. सीसी फुटेजच्या आधारे शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी जलदगतीने चक्रे फिरवली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी सोमवारी, (दि. ४) मिळालेल्या गुप्त महितीवरून सहकारी पोलीस नाईक राजू पाटील, पोलीस शिपाई तौफीख शेख यांच्यासह समता नगर, खडकी ता. कोपरगाव येथे छापा मारून प्रवीण अशोक खंडीझोड याच्यासह दुचाकी हस्तगत केली.दरम्यान, संशयित खंडीझोड यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी