शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...तर होणार पाणीकपात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 02:05 IST

गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने शहरात सुरू असलेली एकवेळ पाणीकपात पुढील आठवड्यात रद्द होऊ शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

ठळक मुद्देगिरीश महाजन : आठवड्यातील धरणसाठ्याचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय

नाशिक : गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने शहरात सुरू असलेली एकवेळ पाणीकपात पुढील आठवड्यात रद्द होऊ शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होताना दिसत असली तरी आता पुन्हा पावसाचा जोर कमी होऊ लागल्याने धरणसाठ्याचा अंदाज घेऊन पाणीकपातीचा निर्णय रद्द करू, असा पुनरुच्चार महाजन यांनी केला.जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत गंगापूर धरणातून पाणी उचलण्यासंदर्भात उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या आधारे महाजन यांनी धरणातील पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबतचा आढावा घेतला जाईल, असेही सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीकपातीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. धरणातील घटलेला पाणीसाठा आणि महापालिकेला पाणी उचलण्यासाठी असलेली तांत्रिक अडचण यामुळे शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर दर गुरुवारी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे.महासभेवर विषयशहरात सुरू असलेल्या पाणीकपातीचा विषय चर्चेचा असून, गुरुवारी होणारी सरसकट पाणीकपात रद्द करण्यासाठी विरोधकांची आग्रही भूमिका आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा यासाठी हा विषय येत्या १९ रोजी होणाऱ्या महासभेवर ठेवण्यात आलेला आहे.आमदार फरांदे यांनीही वेधले लक्षजिल्हा नियोजन आराखडा बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूर धरणातील पाणी नियोजनासंदर्भातील चकीच्या धोरणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. नाशिकसाठी गंगापूर धरण हे १९५२ मध्ये बांधले गेले. धरणात आता मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. धरणाची क्षमता ७२०० एमसीएफटी घटून आता ५६३० एमसीएफटी राहिली आहे. त्यात मृतसाठा मोजला जात नाही किंबहूना तशी तरतूद जलसंपदा विभागाने गंगापूरधरणाच्या

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGirish Mahajanगिरीश महाजनwater shortageपाणीटंचाई