शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:25 IST

चोरट्यांना शोधून कडक शासन करत नाही तोपर्यत नैताळे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेखर देसाई 

लासलगाव (नाशिक) - लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे गावाचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यांच्या मंदिरातून चांदीच्या तीन किलो वजनाच्या दोन मुर्तीची व दान पेटीची मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरी  झाली असून या घटनेमुळे ग्रामस्थामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जोपर्यंत पोलिस चोरट्यांना शोधून कडक शासन करत नाही तोपर्यत नैताळे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान निफाड पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन चोरीची संपुर्ण माहिती घेतली आहे व तपासाची पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पोलिस निरिक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची पुढील दिशा ठरवली जात आहे. लवकरच श्वान पथकाला पाचारण केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Theft at Naitale temple: Matoba idol and donation box stolen.

Web Summary : The Matoba Maharaj temple in Naitale was robbed; idols and a donation box were stolen. Villagers are angered and have closed the village until the thieves are caught. Police are investigating the incident.