शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

‘टेक्नोपेडिया-२०१७’ स्पर्धेत आविष्कार

By admin | Updated: February 25, 2017 00:45 IST

विविध प्रकल्पांचे सादरीकरण : महावीर अभियांत्रिकीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा

नाशिक : श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर संघवी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक्नोपेडिया- २०१७’ राज्यस्तरीय स्पर्धांचा समारोप उत्साहात झाला. सदर स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प, लॅन गेमिंग , प्रेझेंटिया, सर्किट मेनिया अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील पदवी, पदविकाच्या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रकल्प स्पर्धेत प्रथम पारितोषिक गुरूगोविंदसिंह पॉलिटेक्निकच्या पायल देवरे, गांगुर्डे सायली, किरण जाधव, रितेश खैरनार यांना प्राप्त झाले. द्वितीय परितोषिक महावीर पॉलिटेक्निकच्या स्वाती बोडके, मुनाली मोरे, अश्विनी पाटील, भूषण भट तसेच के. के. वाघच्या प्रतीक्षा कदम, परिणिता वाघमारे, रश्मी भामरे यांना देण्यात आले.  महावीर एज्युकेशनचे हरिष संघवी, संघवी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख सोनाली शिनकर, प्रा. मीनाक्षी आहेर, प्रा. विपूलकुमार पवार, प्रा. सूरज खैरनार, प्रा. विष्णू काळे, प्रा. प्रीती नंदिनीकर, प्रा. वृषाली माने, प्रा. अनिता बैताडे, मोहम्मद उमृद्दिन, प्रा. संदीप पाचपांडे आदि उपस्थित होते.