शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपेपर्यंत तांत्रिक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:27 IST

प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी वाढवून मिळालेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशीही करदात्यांची धावाधावच दिसून आली. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना रांगांपासून दिलासा मिळाला खरा.

नाशिक : प्राप्तीकर विवरणपत्र (रिटर्न्स) भरण्यासाठी वाढवून मिळालेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवशीही करदात्यांची धावाधावच दिसून आली. महिनाभरापासून प्राप्तीकर विभागाकडून आॅनलाइन रिटर्न्स भरून घेतले जात असताना ‘ई-फाइलिंग’ सुविधेमुळे करदात्यांना रांगांपासून दिलासा मिळाला खरा. परंतु, आॅनलाइन रिटर्न्स भरताना वारंवार संकेतस्थळ हँग होणे व धीम्या गतीने काम होणे यामुळे करदात्यांना त्रास सहन करावा लागला. परिणामी ३१ जुलैपर्यंत अनेक करदात्यांना त्यांचे रिटर्न भरता आले नसल्याने ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी (दि.५) रात्री १२ वाजेपर्यंत असल्याने अनेक करदात्यांनी सनदी लेखापालांच्या कार्यालयात बसून प्राप्तीकर विवरणपत्र भरले, तर धीम्या गतीमुळे सुमारे १५ ते २० टक्के करदात्यांना त्यांचे प्राप्तीकर विवरणपत्र भरता आले नसल्याची माहिती सीए संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली.प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया आॅनलाइन असल्याने जवळपास ८० टक्के करदात्यांनी कर सल्लागार अथवा सनदी लेखापालांच्या मदतीनेच रिटर्न्स भरले. नोटाबंदीनंतर करदात्यांमध्ये रिटर्न भरण्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी आयकर विभागाने दिलेल्या मुदतीत विवरणपत्र दाखल करण्यासाठी करदात्यांचा आग्रह होता. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढ मिळूनही काही करदात्यांना त्यांचे रिटर्न्स भरता आले नाही. रिटर्न भरण्याची मुदत संपली असली तरी करदाते ३१ मार्चपर्यंत त्यांचे विवरणपत्र सादर करू शकणार आहेत. परंतु, यापुढील काळात करदात्यांना कराच्या रकमेवर दरमहा १ टक्का व्याज दंडात्मक स्वरूपातच मोजावे लागणार असल्याने शासकीय व खासगी क्षेत्रांतील अनेक वेतनधारकांसह छोटे व्यावसायिक आणि एक कोटी रु पयांपर्यंत उलाढाल