शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

तालुकास्तरीय अपंग समावेशित दिव्यांग क्रि डा स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 7:49 PM

इगतपुरी : तालुकास्तरीय दिव्यांग क्रि डा स्पर्धाचे उदघाटन येथील नुतन मराठी शाळेत गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंडारे यांच्याहस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देइगतपुरी : तालुकास्तरीय दिव्यांग क्रि डा स्पर्धाचे उदघाटन येथील नुतन मराठी शाळेत गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंडारे यांच्याहस्ते करण्यात आले.

इगतपुरी : तालुकास्तरीय दिव्यांग क्रि डा स्पर्धाचे उदघाटन येथील नुतन मराठी शाळेत गटशिक्षणाधिकारी एन. जे. खंडारे यांच्याहस्ते करण्यात आले.शारिरीक व मानसिकदृष्या विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या मुलांसाठी दिव्यांग स्पर्धा या मुलांना प्रेरणा देणाºया आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केव्हाच बदलला असूनतेही प्रत्येक क्षेत्रात ते आता आपले स्थान पटकाऊ शकतात. असे खंडारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.यावेळी लहान व मोठा गटातील मुले-मुलींच्या संगित खुर्ची, चमचा लिंबू, धावणे, बादलीत बॉल टाकणे, पासिंग द बॉल, वैयक्तिक गायन, नृत्य, समुहनृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्रथम, व्दितीय, तृतीय क्र मांक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवविण्यात आले. प्रथम क्र मांक विजयी स्पर्धकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे विषयतज्ञ उत्तम आंधळे यांनी सांगितले.परिक्षक म्हणून रविंद्र पाटील आणि कुंडलीक खाडे यांनी काम पाहिले. स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्र माचे सुत्रसंचलन रविंद्र पाटील यांनी केले.यावेळी शालेय पोषण आहार अधिक्षक प्रतिभा बर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, राजेंद्र नेरे, राजेश तायडे, कैलास सांगळे, बाप्पा मोरे, मुख्याध्यापक अरुण गायकवाड, शांता तुसे, स्मिता सोंडवले, मधूबाला कुडके, बाप्पा गतीर, संजय देवरे, युवराज सुर्यवंशी, गोरख खैरनार, प्रशांत भदाणे, सुरेखा गुंजाळ, संगिता केदार, सुनंदा अहिरे आदी उपस्थित होते.