शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी तालुकास्तरीय समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:31 IST

शेतकरी कर्जमाफीनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज दिले जात नसल्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी तालुकापातळीवर समन्वय समित्या गठित करण्याचे व या समित्यांनी कर्ज हवे असलेल्या शेतकºयाला कर्ज मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.

नाशिक : शेतकरी कर्जमाफीनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज दिले जात नसल्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी तालुकापातळीवर समन्वय समित्या गठित करण्याचे व या समित्यांनी कर्ज हवे असलेल्या शेतकºयाला कर्ज मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.  शेतकरी कर्जमाफी योजनेस शासनाने सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत दिली असली तरी, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. परंतु कर्जमाफी योजनेमुळे बॅँकादेखील आर्थिक अडचणीत सापडल्या असून, शेतकरी थकीत कर्ज भरत नसल्याने खरीप हंगामाच्या पीक कर्जासाठी पैसे कोठून आणावेत, असा प्रश्न बॅँकांना पडला आहे. असे असले तरी, शासनाने कर्ज मागणाºया प्रत्येक शेतकºयाला कर्ज देण्याच्या सूचना बॅँकांना दिल्या आहेत व शेतकºयाला कर्ज मिळते की नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर निश्चित केली आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकाºयांनी सर्व तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांच्याकडून तालुकानिहाय पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला. सोमवारच्या बैठकीत या संदर्भातील आदेश तहसीलदारांना देण्यात आले व तत्काळ समित्या गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.जिल्ह्यासाठी २६०० कोटींचे उद्दिष्टनाशिक जिल्ह्णात २६०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजवर फक्त ९०० कोटी रुपयांचे वाटप झाले असून, कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी तालुका पातळीवर समन्वय समिती स्थापन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका उपनिबंधक, जिल्हा बॅँकेचे तालुका व्यवस्थापकांचा समावेश असेल. या समितीच्या माध्यमातून पीककर्ज हवे असलेल्या शेतकºयांना बॅँकेशी संपर्क साधून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय