शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

महिरावणी येथील विवाहितचीे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 9:31 PM

त्र्यंबकेश्वर : महिरावणी येथे राहणाऱ्या मयुरी गणेश खांडबहाले (२२) या विवाहितेने रविवारी (दि.१३) दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरी बाथरु मच्या खिडकीतील गजाला ओढणी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्दे या विवाहितेचे चार वर्षापुर्वी लग्न झालेले होते

त्र्यंबकेश्वर : महिरावणी येथे राहणाऱ्या मयुरी गणेश खांडबहाले (२२) या विवाहितेने रविवारी (दि.१३) दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरी बाथरु मच्या खिडकीतील गजाला ओढणी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर तरु णीचा मृतदेह त्वरीत नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आला. त्यापुर्वीच ही विवाहिता मयत झालेली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. या विवाहितेचे चार वर्षापुर्वी लग्न झालेले होते. तिला दोन वर्षाचा मुलगा आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी