शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:28 AM

सिडको : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील पंडितनगरमध्ये रविवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास घडली़ आरती संतोष शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़

सिडको : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील पंडितनगरमध्ये रविवारी (दि़२५) दुपारच्या सुमारास घडली़ आरती संतोष शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ पंडितनगर येथील विवाहिता आरती हिचा सुमारे सात वर्षांपूर्वी संतोष शिंदेसोबत विवाह झाला होता़विवाहास सात वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याने पती संतोष, सासू मंगला शिंदे व मीरा शिंदे हे आरतीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते़ सततच्या छळास कंटाळलेल्या आरतीने रविवारी दुपारी घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत अंबड पोलिसांनी याबाबत प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती़आरतीचे काका साहेबराव रोकडे यांनी सासरच्यांच्या छळास कंटाळूनच आरतीने आत्महत्या केल्याची फिर्याद दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासूविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, या घटनेनंतर आरतीचा पती संतोष हा फरार असल्याची माहिती पोलीस हवालदार धरम यांनी दिली आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्या