शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोनशिला न बसविण्याच्या निषेधार्थ ठिय्या

By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST

कोनशिला न बसविण्याच्या निषेधार्थ ठिय्या

 

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणानंतर जुनी उद्घाटनाची कोनशिला न बसविल्याच्या निषेधार्थ नगरसेवक वैशाली भागवत यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी विविध प्रश्न व समस्यावरून प्रशासनाला धारेवर धरले होते.सभापती कोमल मेहेरोलिया यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी प्रभाग सभा झाली. यावेळी नगरसेवक वैशाली भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण होऊन आठ महिने उलटले, मात्र अद्यापही जुनी उद्घाटनाची कोनशिला बसविली नाही. बांधकाम विभाग टाळाटाळ का करते, कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट सांगावे असे म्हणत भागवत यांनी प्रभाग सभापतिंसमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलेश साळी यांनी नव्याने बनविलेली कोनशिला तयार असून, ती कुठे बसवायची हे ठरलेले नव्हते. मात्र याबाबत काल शुक्रवारी पुतळ्याच्या दर्शनी भिंतीवरील शिवमुद्रेखाली ती जुनी कोनशिला बसविण्याचे नक्की झाल्याचे सांगितले. २४ तासांत कोनशिला बसवावी असे म्हणत भागवत यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.यावेळी बिटको रुग्णालयात पोलीस चौकी उभारून कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, त्या बंदोबस्ताचे मनपाने देय द्यावे असा ठराव करण्यात आला. २४ तासांत कोनशिला बसविण्याच्या आश्वासना नंतर व सर्व नगरसेवकांनी केलेल्या आवाहनानुसार भागवत यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. बैठकीला नगरसेवक शिवाजी सहाणे, सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, कन्हैया साळवे, हरिष भडांगे, रंजना बोराडे, कमल आढाव, शोभना शिंदे, शोभा आवारे, वैशाली दाणी, विभागीय अधिकारी किशोर चव्हाण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)