शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मेलडी बीट्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: September 16, 2014 00:24 IST

मेलडी बीट्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नाशिक : गीतांची सुरेल मैफल, नृत्याचा नजराणा व धमाल कॉमेडीचा तडका असा मनोरंजनाचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘मेलडी बीट्स’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘लोकमत’च्या वतीने लोकमत सखी मंच सदस्य, प्रिव्हिलेज कार्डधारक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सोनी गिप्ट्सचे संचालक नितीन मुलतानी, फ्रावशी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रतन लथ, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, सौ. अंजली जाधव, उद्योजक अजय ब्रह्मेचा, सौ. नीता ब्रह्मेचा, सोनचाफा पी. आर. वैशंपायन अ‍ॅण्ड सन्सच्या संचालक सौ. कुंदा वैशंपायन, वेदआयुर आयुर्वेदिक क्लिनिकच्या डॉ. ऐश्वर्या गडगरी, खाबिया ग्रुपचे संचालक प्रवीण खाबिया, सौ. सपना खाबिया, रॉयल हेरिटेजच्या संचालक सौ. मुग्धा शहा आदि उपस्थित होते. प्रारंभी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक केले. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने अजय ब्रह्मेचा यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गायक अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी, सुषमा हेरम यांनी विविध हिंदी, मराठी गीते सादर केली. अनेक गीतांना रसिकांनी उत्स्फूर्तपणे ठेका दिला. काही गीतांना ‘वन्स मोअर’ही मिळाला. काही गीतांवर सेवा मोरे यांनी सादर केलेली नृत्ये दिलखेचक होती. डी. महेश यांनी केलेली मिमिक्री रसिकांना भावली. म्युझिक लव्हर्स इंटरनॅशनलच्या वाद्यवृंदाने यावेळी साथ दिली. त्यामध्ये प्रशांत महाले (की-बोर्ड), फारुख पिरजादे (ढोलक), नीलेश सोनवणे, गणेश जाधव (गिटार), प्रवीण मुळे (ड्रम) यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा सामसुखा यांनी केले.