शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

डांबर चोरीप्रकरणी सहा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:16 AM

टाके घोटी गावाजवळ ४ टँकरमधून डांबर काढणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार जण फरार झाले आहेत. डांबराच्या चार टँकरसह ७८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

इगतपुरी : टाके घोटी गावाजवळ ४ टँकरमधून डांबर काढणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चार जण फरार झाले आहेत. डांबराच्या चार टँकरसह ७८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.  टाके घोटी गावाजवळ मंगळवारी(दि.२२) रात्री दहा वाजता दशरथ दालभगत यांच्या शेताजवळ विनापरवाना मालकांच्या संमती शिवाय टँकरमधून संशयित डांबर काढत होते. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार छापा टाकला.  यात इसरार खान जमीलउद्दीन (रा. बेलखरी जि. प्रतापगड उ. प्र.), लखाराम बगतराम पटेल (रा. गुंडाली जि. उदयपुर राजस्थान), रूपलाल काळूजी पटेल (ता. गिरवा जि. उदयपुर), अजहर अय्यूब खान (रा. इछावर जि. शिहोर म. प्र.), वसीम शरीफ खान (रा. इछावर जि. शिहोर म. प्र.), दशरथ दालबगत (रा. इगतपुरी जि. नाशिक), वर्दा पटेल, रवि पटेल, रामदास आढोळे (रा. टाके), टँकरचालक डांबर काढताना आढळून आले.सहा जणांना पथकाने ताब्यात घेतले. चार टॅँकरसह ७८ लाख १९ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात विशेष पथकाने गुन्हा दाखल केला.ताब्यातील टँकरएमएच ४३, ३९२७ मध्ये १९२३० किलो डांबरासह टँकरची किंमत ३०,३२,११३ रुपयेएमएच ०४ जीआर ३२९९ मध्ये १९६६० किलो डांबरासह टँकर किंमत अंदाजे ३१,३६,८०७ रुपयेजीजे ६ टीटी ४७७१ मध्ये २००० किलो डांबरासह टँकर किंमत १०,८०,००० रूपयेएमपी ०४ सीएम ६३४२ किंमत अंदाजे पाच लाख एका आरोपीच्या झडतीत रोख रक्कम रूपये ७०,६५० मिळून आले. असे एकूण ७८ लाख, १९हजार ५७० रूपयांसह मिळून आल्याने आरोपींवर इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी