शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

धक्कादायक :  प्रेमसंबध तोडले म्हणून महिलेच्या डोक्यात घातला दगड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 6:11 PM

महिलेने प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या मद्यपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच मारहाणही केली. विशेष म्हणजे महिला भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेली असताना हा प्रकार घडला असून संशयित आरोपीने मद्यपान करून महिलेला मारहाण केली. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नाशिक : प्रेमसंबंधांना नकार देणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून पीडितेला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२२) गंगापूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अजित कैलास आहेर (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) आणि पीडित महिला हे एकमेकांचे ओळखीचे असून, त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु फिर्यादी महिलेने अजितसोबत असलेले संबंध तोडून टाकले होते. असे असतानाही आरोपी अजितने फिर्यादी भवर टॉवरसमोर भाजीपाल घेत असताना रिक्षातून येऊन फिर्यादीस प्रेमसंबंध तोडल्याचा जाब विचारत वाद घातला. यावेळी त्याने मद्यपान केलेले होते. मद्यपान करून त्याने पीडितेस अर्वाच्य भाषेत डोक्यात दगड घालून मारहाणही केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून, तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महिलेने प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या मद्यपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच मारहाणही केली. विशेष म्हणजे महिला भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेली असताना हा प्रकार घडला असून संशयित आरोपीने मद्यपान करून महिलेला मारहाण केली. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकWomenमहिलाPoliceपोलिसvegetableभाज्या