शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज्यात नीती, मती अन मातीला किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:36 IST

येवला : शिवरायांचा एक जरी गुण जीवनात आचरणात आणला, तरी जीवनाचे सार्थक होईल. एकहीम हिलेवर अत्याचार होणार नाही. छत्रपतींच्या राज्यात जातीला नव्हे, होती, असे प्रतिपादन सुदाम खालकर यांनी केले.

येवला : शिवरायांचा एक जरी गुण जीवनात आचरणात आणला, तरी जीवनाचे सार्थक होईल. एकहीम हिलेवर अत्याचार होणार नाही. छत्रपतींच्या राज्यात जातीला नव्हे, होती, असे प्रतिपादन सुदाम खालकर यांनी केले.समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प छत्रपती शिवाजी महाराज आ िणआजचा तरु ण या विषयावर गुंफताना खालकर बोलत होते. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना स्वाभिमान शिकविला. सर्व जातीच्या पोरांना आपल्या बरोबर घेतले. आज आम्हाला हे शिवाजी महाराज कुणी सांगत नाही.कोयना नदीवर ३५०वर्षांपूर्वी बनवलेला पूल आजही तसाच आहे. एकही दगड ढासळलेला नाही. शासनाने फ्री मेंटेनन्स ब्रीज असे नाव या पुलाला दिले आहे. हे छत्रपती नाही शिकवले जात आम्हाला. छत्रपतीना जातीय संघर्ष नव्हे, तर सत्ता संघर्ष करावा लागला. छत्रपती मुस्लिम बांधवा विरोधात नव्हते, हे समजून घेतले पाहिजे. छत्रपती स्थापत्य शास्त्र, आरमार शास्त्र, वास्तुशास्त्र, उत्तम अभियंता, विज्ञान निष्ठ, उत्तम योद्धा असे अनेक पैलू महाराजांकडे होते. एखादा मुलगा सहली साठी जात असेल तर त्याची आई, बाप त्याला बसमध्ये पुढे,मागे नाही मधोमध बसावे असे समजून सांगतात, मग आजचा बाप कुठे अन पुरंदरच्या तहाच्या वेळी स्वत:चा मुलगा सर्जा संभाजीला स्वराज्यासाठी गहाण ठेवणारा छत्रपती असलेला बाप कुठे? रयत जगली पाहिजे या साठीच हे धाडस होतं, जीवनात नैराश्य आले तर छत्रपतींचा पुरंदरचा तह डोळ्यासमोर आणावा. छत्रपतींचा एक तरी गुण आचरणात आणावा, यामुळे आयुष्यभर अडचण येणार नाही, असेही खालकर म्हणाले.

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज