शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबा महाराजांच्या पादुकांचे स्वाग

By admin | Updated: November 16, 2014 01:59 IST

शंकरबाबा महाराजांच्या पादुकांचे स्वाग

तााशिक : धनकवडी (पुणे) येथून निघालेल्या शंकरबाबा महाराजांच्या पादुकांचे दुपारी मुंबई नाक्यावर आगमन झाले़ या पादुकांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ रविवार दुपारपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी या पादुका शहरात असणार असून, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही पालखी अंतापूरला रवाना होणार आहे़दरवर्षी शंकरबाबा महाराज पादुका पालखी पुणे येथून अंतापूरला जाते़ नाशिकमार्गे जात असलेल्या या पालखीची भक्तांकडून शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येते़ पुणे येथून ७ नोव्हेंबरपासून निघालेल्या या पालखीचे शनिवारी शहरात आगमन झाले़ या पालखीची दत्तात्रय दादा जगताप यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ यांनतर कालिका मंदिराजवळील दत्तमंदिरापासून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ या पालखीच शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून व पूजा करण्यात आली़ जुने नाशिक परिसरातील नामदेव विठ्ठल मंदिरात या पादुका रविवारी दुपारी पाच वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार असून, यानंतर पालखी सोहळा अंतापूरकडे रवाना होणार आहे़ या पालखीमध्ये दत्तात्रय दादा जगताप, नीलेश शिंदे, रामेश्वर जंगम, भूषण काळे, मनोज जंगम, सिद्धेश विसपुते, सुनीलशेठ सुगंधी, दीपक चव्हाण आदिंसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)