शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

नीलेश सूर्यवंशी ठरला सवाई अभिनेता

By admin | Updated: January 31, 2016 00:04 IST

नीलेश सूर्यवंशी ठरला सवाई अभिनेता

नाशिक : मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील दी जीनिअस निर्मित ‘कस्टमर केअर’ एकांकिकेतील शंकऱ्याच्या भूमिकेसाठी नीलेश सूर्यवंशी यांना यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट सवाई अभिनेता’ म्हणून गौरविण्यात आले. ‘जीनिअस’चे प्रमुख प्रवीण काळोखे यांनी ही माहिती दिली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा एकांकिका मुंबईच्या, तर एक नाशिकची अशी अनोखी चुरस अनुभवायला मिळाली. ‘सवाई’च्या अंतिम फेरीत नाशिकमधून धडक मारणारी ‘कस्टमर केअर’ ही पहिलीच एकांकिका ठरली. तसेच अंतिम फेरीत सवाई अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणारे नीलेश सूर्यवंशी हे पहिले नाशिककर अभिनेते ठरले. गेली काही वर्षे रंगभूमीवर गाजत असलेल्या दत्ता पाटील लिखित व बाळकृष्ण तिडके दिग्दर्शित ‘कस्टमर केअर’ला आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘सवाई’मुळे या एकांकिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेते वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांनी काम पाहिले. एकांकिकेत करिश्मा देसले व नीलेश सूर्यवंशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. प्रकाशयोजना रवि रहाणे व विजय रावळ, संगीत प्रतीक नाईक, नेपथ्य चंद्रकांत जाडकर व गुलाब पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा ओवी भालेराव यांची होती.