शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

विद्यापीठाने शुल्कवाढीला स्थगिती दिल्याने पालकांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:11 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याने वाढीव शुल्कामुळे अधिक अडचण निर्माण झाली असती. मात्र आता पुणे, नगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याने वाढीव शुल्कामुळे अधिक अडचण निर्माण झाली असती. मात्र आता पुणे, नगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली त्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.शुल्क नियमन समितीने काही महिन्यांपूर्वी अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या शुल्कात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती. परंतु आता सदर प्रस्तावित शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठEducationशिक्षण