शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संजय चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द

By admin | Updated: September 26, 2014 23:37 IST

संजय चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द

सटाणा : जात प्रमाणपत्र प्रकरणी विद्यमान आमदार उमाजी बोरसे व माजी आमदार संजय चव्हाण यांच्यात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली न्यायालयीन लढाईअखेर आमदार बोरसे यांनी जिंकली. मुंबई उच्च न्यायालयाने चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरवत ते रद्द केले असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे बोगस कागद पत्रांच्या आधारे माजी आमदार चव्हाण यांनी जात प्रमाण पत्र तयार केल्या प्रकरणी गेल्या सात वर्षांपूर्वी विद्यमान आमदार बोरसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते . गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान जात प्रमाण पत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलेल्या निर्णयाला चव्हाण यांनी स्थगती अर्ज केला होता . मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात याचिकेवर सुनावणी होऊन जात प्रमाण पत्र तयार करण्यासाठी बोगस कागद पत्र सादर केल्याचे शाबित झाल्यामुळे चव्हाण यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. ओक, गिरीश कुलकर्णी यांनी दिला. या निर्णयामुळे चव्हाण यांची पंचायित झाली असून, राष्ट्रवादीला ऐनवेळी उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. खऱ्या आदिवासीवर अन्याय केला म्हणूनच या विरोधात आपण न्यायालयाकडे दाद मागितली होती, असे चव्हाण यांनी सांगितले. (वार्ताहर)