शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

संग्राम गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

By admin | Updated: August 26, 2016 00:03 IST

संग्राम गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

 इगतपुरी : इगतपुरी शहराजवळ असलेल्या टिटोली या एक हजार लोकवस्तीच्या गावातील जिद्दी युवकांनी येथील दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.पाच वर्षांपूर्वी श्री संग्राम गोविंदा पथक स्थापन झाले. सुमारे अडीचशे ते तीनशे युवकांचा या पथकात समावेश असून, दहीहंडी फोडण्याचा ते केवळ महिनाभर सराव करतात.या कार्यक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिनेअभिनेता स्वप्नील रेडकर हे या दहीहंडीचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी शिवसैनिक अशोक गुंबाडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, गोरख बोडके, काशीनाथ मेंगाळ, संदीप गुळवे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, कावजी ठाकरे, सरपंच हरीश चव्हाण, कैलास भगत, विलास जोशी, कैलास कडू, दत्ता तोकडे, सखाराम जोशी, अरु ण भागडे, नंदलाल भागडे, श्री संग्राम गोविंदा पथकाचे अध्यक्ष किशोर गतीर, विठ्ठल लंगडे, संपत डावखर, युवा आगरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अनिल भोपे, टिटोली उपसरपंच दौलत बोंडे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम गायकर व अनिल भोपे यांनी केले, तर मंडळाचे अध्यक्ष किशोर गतीर यांनी आभार मानले. (वार्ताहर )