शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

कळवणमध्ये विविध भागात भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 2:42 PM

शहरातील प्रत्येक चौकात आणि कॉलनी परिसरात आता भाजीपाला मिळणार असून देशात लॉकडाऊन असताना भाजीपाला मंडईमध्ये एकाच वेळी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी कळवण नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी टळणार असून नागरिकांना आपल्या परिसरातच भाजीपाला उपलब्ध होणार आहे.

कळवण : शहरातील प्रत्येक चौकात आणि कॉलनी परिसरात आता भाजीपाला मिळणार असून देशात लॉकडाऊन असताना भाजीपाला मंडईमध्ये एकाच वेळी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी कळवण नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी टळणार असून नागरिकांना आपल्या परिसरातच भाजीपाला उपलब्ध होणार आहे.सध्या रामनगर पुलाजवळ असलेल्या भाजी मंडईमध्ये भाजीपाला विक्र ी होत होती. मात्र आता पुढील काही दिवस दैनंदिन ठिकाणी भरणारा भाजी बाजार बंद करण्यात आला असून शहरातील शिवाजीनगर, गणेशनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक,ओतूर रोड, संभाजीनगर, रामनगर या विविध भागात भाजीपाला विक्रेत्यांनी गाडी लावून ग्राहकांना योग्य अंतर ठेऊन भाजीपाला विक्र ीच्या सूचना नगरपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने लोकांची गर्दी होऊ नये म्हणून विविध भागात भाजीपाला विक्रीचा निर्णय घेण्यात घेतला आहे. आपल्या परिसरात भाजीपाला उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये.-डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी,कळवण नगरपंचायत

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार