शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:36 PM

नाशिक : महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात दिवाळी सण आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना २४ आॅक्टोबर-पूर्वीच मासिक वेतन करण्यात यावे, असे आदेश राज्याच्या वित्त विभागाने सर्वच शासकीय खात्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन करण्यासाठी खातेप्रमुखांची धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्देवेतन करण्यासाठी खातेप्रमुखांची धावपळ उडाली आहे.

नाशिक : महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात दिवाळी सण आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना २४ आॅक्टोबर-पूर्वीच मासिक वेतन करण्यात यावे, असे आदेश राज्याच्या वित्त विभागाने सर्वच शासकीय खात्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन करण्यासाठी खातेप्रमुखांची धावपळ उडाली आहे.शुक्रवार, दि. २५ आॅक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असून, वर्षातून एकदाच येणारा हा सण असल्यामुळे कपडेलत्ते, सणासुदीचे गोडधोड आदी गोष्टींसाठी खर्च होत असतो. शासकीय कर्मचाºयांचेवेतन दरमहिन्याच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. दिवाळी महिन्याच्या अखेरीस येत असल्यामुळे कर्मचारी, अधिकाºयांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून दिवाळीपूर्वीच त्यांना आॅक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक