शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राममध्ये जागोजागी साचले कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: September 14, 2015 23:21 IST

साधुग्राममध्ये जागोजागी साचले कचऱ्याचे ढीग

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीनंतर साधूंसह राज्य- परराज्यातील भाविकांनी तिसऱ्या पर्वणीची आस धरून साधुग्राममध्येच मुक्काम वाढविल्याने वाढत्या गर्दीमुळे भंडाऱ्यांत जेवणावळीसाठी रांगा लागल्या असून, पत्रावळींचे मोठे ढीग रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी वाढली असून, साथीच्या आजारात वाढ झाली आहे.दरम्यान, ठिकठिकाणी ठेवलेले कचऱ्याचे डबे भरलेले असून, त्याबाहेर सांडलेल्या कचऱ्यावर भटकी कुत्री फिरत आहेत. रविवारी दुसऱ्या पर्वणीला भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे पोलीस, प्रशासन तसेच आरोग्य व स्वच्छ यंत्रणेवर मोठा ताण पडला होता. तरीही सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या पद्धतीने कार्य करीत साधू व भाविकांच्या सेवेसाठी प्रयत्न केले. दुसऱ्या पर्वणीनंतर भाविक आपापल्या गावी निघून जातील, असा काही जणांनी अंदाज व्यक्त केला होता, परंतु तिसरी शाही पर्वणी तीन-चार दिवसांवर येऊन ठेपल्याने भाविकांनी नाशिक शहरासह पंचवटी विशेषत: तपोवन साधुग्राम परिसरात आसऱ्यासाठी ठिय्या मांडल्याने सर्वच यंत्रणेवरील ताण कायम आहे.