शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात रांगा कायम

By admin | Updated: November 16, 2016 23:56 IST

चलन तुटवडा : नागरिकांची धावपळ सुरूच

 नाशिक : नोटा बदलण्यासाठी ग्रामीण भागात अजूनही बॅँकांमध्ये गर्दी कायम असून, नागरिकांची धावपळ सुरूच आहे. सुटे पैसे चलनात नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.ब्राह्मणगाव : जिल्हा बँकेने एक हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद केल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा मोर्चा राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळाला असून, पैसे भरणे, नोटा बदलणे, पैसे काढणेकामी ग्राहक सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत. जिल्हा बँकेबरोबर सहकारी संस्था, पतसंस्था यांचेही व्यवहार ठप्प आहेत. दोन हजारांच्या नोटांपेक्षा शंभरच्या नोटा जास्त असणे गरजेचे आहे. दोन हजाराचे सुटे मिळणे अवघड होत असून, नोटा भरणे, काढनेकामी पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्स सोबत असणे गरजेचे आहे.चार पाच दिवस उलटूनही व रांगेत उभे राहूनही ग्राहकांमध्ये फारशी नाराजी नाही. मोदी सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.जिल्हा बँकेतील भरणा घेणे चालू करण्याची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात ग्राहकांची धावपळ सुरूच असल्याचे चित्र आहे. (लोकमत ब्यूरो)ब्राह्मणगाव येथील देना बॅँकेत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असलेले ग्राहक.