शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसाने पिकांना जीवदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:51 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्याप्रकारात पावसाने बरसण्यास सुरु वात केली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येउ शकेल. कारण आवणीसाठी असाच भिज पाउस हवा असतो.

ठळक मुद्देअशा पावसात भात नागली वरई या पिकांची आवणी सहज होउन जाईल.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्याप्रकारात पावसाने बरसण्यास सुरु वात केली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येउ शकेल. कारण आवणीसाठी असाच भिज पाउस हवा असतो.त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरीपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरणी पुर्ण झालेली आहे. उर्वरीत पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल तरी पुढील ीन-चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाउस पडुन उन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी कमी पाउस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.भात, नागली, वरई लावणीसाठी अशाच प्रकारच्या पावसाची गरज असते. सारखी पावसाची झड असली तर या पिकांची आवणी (लावणी) करता येत नाही. अशा पावसात भात नागली वरई या पिकांची आवणी सहज होउन जाईल.- कैलास मिंदे, शेतकरी, त्र्यंबकेश्वर.दरम्यान तालुका कृषि विभागाने दिलेल्या पेरणी अहवाला नुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पुर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टर पैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टर पैकी ८२५.०६ हेक्टर पेरणी झाली आहे. तर तूरडाळ, मुग, मसुर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पुर्ण झाली आहे. तसेच खुरासणी, भुईमुग, सुर्यफुल, सोयाबीनचे क्षेत्रही कमी असल्याने त्याचीपेरणी पुर्ण झाली आहे. आता फक्त भात नागली व वरई या पिकांचे पेरणीचे उर्वरीत क्षेत्र थोडे असल्याने लवकरच तेही पुर्ण होईल.या आठवड्यात शंभरटक्के पेरणीचे उद्दीष्ट पुर्ण होईल. श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. पण निम्मा श्रावण होउन गेला तरी दमदार पावसाचा अजुन पत्ता नाही. दोन दिवसांपासून आता कुठे रिमझिम स्वरु पात पाउस सुरु झाला आहे.या वर्षी आजपर्यंत पडलेला पाऊस...त्र्यंबकेश्वर ४७३ मि मी. वेळुंजे ६३४ मि मी. व हरसुल ७३४ मि मी. पाऊस आतापर्यंत झाला आहे. तर मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मि मी. पाउस झाला होता. (फोटो ०४ टीबीके)

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस