शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

छेडखानीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर घातली रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 5:09 PM

नाशिक : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणा-या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देदोघा संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणा-या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लवटे मळा परिसरात अठरा वर्षीय तरुणी आपल्या आजी-आजोबांसह राहते़ शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरकान इस्माइल पठाण, सनी इंगळे व त्यांचे इतर साथीदार (सर्व रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड) हे तरुणीच्या घरी गेले. संशयित पठाण याने तरुणीस आवाज दिल्याने ती घराच्या दरवाजात आली असता पठाण व इंगळे यांनी तिची छेडखानी केली़

याचा जाब तरुणीच्या आजीने विचारून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता रिक्षातून आलेल्या संशयितांनी अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला़ तरुणीच्या आजीच्या पायावरून रिक्षाचे चाक गेल्याने ती जखमी झाली आहे़ याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात संशयित पठाण, इंगळे व त्याच्या साथीदाराविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंगCrimeगुन्हा