शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक युनियनचे आयुक्तांना निवेदन

By admin | Updated: November 16, 2016 02:00 IST

ग्रामसेवक युनियनचे आयुक्तांना निवेदन

नाशिकरोड : ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवक युनियनच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी ग्रामसेवकांचा ३ वर्ष सेवाकाल नियमित करण्यात यावा, सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामसेवकांवरील चुकीची कार्यवाही रद्द करण्यात येऊन पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांकडील चुकीची कार्यवाही रद्द करण्यात यावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना दरमहा प्रवास भत्ता पगाराबरोबर तीन हजार देण्यात यावा, ग्रामसेवक संवर्गाची शैक्षणिक अर्हता बदलण्यात यावी, सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्मिती करण्यात यावी, ग्रामसेवक संवर्गाकरिता वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळावी, ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, विभागीय महिला संघटक दिपाली उगलमुगले, संजय पाटील, तारकेश्वर सोनवणे, बापूसाहेब आहिरे, अशोक नरसाळे, रवींद्र शेलार, संजय भारंबे, संजीव निकम, पी.ज. सोनवणे, प्रवीण मोरे, आर.आर. शेंडे, पी.टी. भामरे आदिंसह राज्यभरातील ग्रामसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)