शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कनकापूरला धार्मिक कुटी जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:15 AM

खर्डे : परिसरातील कनकापूर येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या सोनशाम गो शाळेलगत धार्मिक विधीसाठी बनवलेली कुटी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने खाक झाली.

ठळक मुद्देदिव्यामुळे आग । सोनशाम गो शाळेलगतची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कखर्डे : परिसरातील कनकापूर येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या सोनशाम गो शाळेलगत धार्मिक विधीसाठी बनवलेली कुटी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने खाक झाली.तालुक्यातील कनकापूर येथील शांतिगिरी महाराजांचे शिष्य भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्या घराजवळ गो शाळा बांधली असून त्यालगतच त्यांनी धार्मिक विधीसाठी कुटी बनवलेली आहे.या कुटीत त्यांनी सकाळी पूजा केली . या कुटीला १० वाजता आग लागली . या आगीत कुटी भस्मसात झाली आहे . ही आग दिव्यामुळे लागल्याची माहिती शिंदे यांनी दिली. कुटीतील पेटत्या दिव्याची वात उंदराने ओढली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे . या कुटीत असलेल्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत . यात जवळपास ८० हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.

टॅग्स :dindori-acदिंडोरीFairजत्रा