शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

७५ हजारांहून अधिक रु ग्णांची नोंदणी

By admin | Updated: December 31, 2016 22:54 IST

महाआरोग्य शिबिर : यंत्रणा सज्ज; विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी

नाशिक : गोल्फ क्लब मैदान येथे रविवारी (दि.१) आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांत रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, दुपारपर्यंत एकूण ७५ हजारांपेक्षा जास्त विविध आजारांच्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून नेत्ररोगाचे ८२७७, हृदयरोग २४२९, अस्थि व्यंगोपचार ५५१५, जनरल सर्जरी ३१४६, मेंदूरोग १६२३, बालरोग २०८९, मूत्ररोग १२४९, प्लास्टिक सर्जरी ३६३, कान-नाक-घसा ४३१०, स्त्रीरोग २३११, जनरल मेडिसीन ५१६७, श्वसन विकार ११७०, कर्करोग २५०, ग्रंथींचे विकार ४५४, रेडिओलॉजी ३५३, दंतरोग २१५४, लठ्ठपणा २८१, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती ४९९, त्वचारोग २२८४ आणि मानिसक आरोग्यासंबंधी ९०८ रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त नाशिक महापालिका क्षेत्रातून नेत्ररोगाचे ३६३५, हृदयरोग ८८१, अस्थि व्यंगोपचार २१२६, जनरल सर्जरी ८९७, मेंदूरोग ७९२, मूत्ररोग २३३, कान-नाक-घसा १४६५, स्त्रीरोग ८१७, जनरल मेडिसीन २१४९ यांसह प्लास्टिक सर्जरी, बालरोग, श्वसन विकार, कर्करोग, ग्रंथीचे विकार, रेडिओलॉजी, दंतरोग, लठ्ठपणा, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती, त्वचारोग आणि मानसिक आरोग्यासंबंधी रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णालयांमार्फ त झालेल्या तपासणीत सहा हजार ५५७ रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. विविध खासगी शिबिरांच्या माध्यमातूनही रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)