वणी : येथील उपबाजारात उन्हाळ कांद्याला ११,१११ असा तर लाल कांद्याला ९०२० असा दर मिळाला. तीन वाहनांमधून अवघा १० क्विंटल उन्हाळ कांदा विक्र ी साठी आणण्यात आला होता. ११,१११ कमाल, ६००० किमान तर ७१०० सरासरी अशा दराने खरेदी विक्र ी व्यवहार पार पडले. २९ वाहनांमधून १२० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ९०२० कमाल, ६९०० किमान तर ८२२२ रु पये सरासरी अशा दराने कांदा खरेदी करण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}