शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

भरविर खुर्द येथील शाळेचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर होत्या, तर एच. ए. एल. कंपनीच्या वतीने सिव्हिल डेप्युटी मॅनेजर सुनील सहाणे, ...

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर होत्या, तर एच. ए. एल. कंपनीच्या वतीने सिव्हिल डेप्युटी मॅनेजर सुनील सहाणे, सिव्हिल असिस्टंट सुपरवायझर वानखेडे, काॅन्ट्रॅक्टर संदीप खैरनार, पंचायत समिती उपसभापती विमल गाढवे, इगतपुरी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, सरपंच अश्विनी भोईर, विस्ताराधिकारी मोरे, तुकाराम सारुक्ते, सोपान घोरपडे, दत्तू जुंद्रे, विनायक पानसरे, संपत रोंगटे, ज्ञानेश्वर भोईर, भाऊराव रोंगटे, ससाणे, नारायण टोचे, रमेश टोचे किशोर दळवे, पांडुरंग आंबेकर, सुमन क्षीरसागर, निर्मला दिघे, कल्पना खैरनार, कुंदा फणसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. वैशाली वालझाडे यांनी सूत्रसंचालन, तर खैरनार यांनी आभार मानले.

झनकर यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना मराठी शाळेतच शिक्षण घेण्याचेदेखील आवाहन केले तसेच मंदिर बांधण्यात आपण सहकार्य करतात तसेच शाळेसाठीही मदत करा व सहकार्य करा. त्यातून मुलांची प्रगती साधणे शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया...

अनेक दिवसांपासूनचे मनाशी बाळगलेले जिल्हा परिषद शाळा इमारतीचे स्वप्न आज सत्यात उतरत असल्याने व यासाठी अतिशय प्रयत्नशील असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या भूमिपुत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या प्रयत्नातून आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले.

- तुकाराम सारुक्ते, शिक्षक

(०३ नांदुरवैद्य १)

शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करताना वैशाली झनकर. समवेत विमल गाढवे, अश्विनी भोईर, ज्ञानेश्वर भोईर, तुकाराम सारुक्ते, संपत रोंगटे, भाऊराव रोंगटेंसह ग्रामस्थ.

===Photopath===

031220\03nsk_10_03122020_13.jpg

===Caption===

शाळेच्या नवीन इमारतीचे भुमिपुजन करताना वैशाली झनकर, समवेत विमल गाढवे, अश्वीनी भोईर, ज्ञानेश्वर भोईर, तुकाराम सारुक्ते, संपत रोंगटे, भाऊराव रोंगटे सह ग्रामस्थ.