शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कंपनी सेक्रेटरी परीक्षेत  प्रणव महालपुरे नाशकात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:53 AM

इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी आॅफ इंडियातर्फे (आयसी-एसआय) डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२१) रात्री उशिरा जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकचा प्रणव महालपुरे यांने एकूण ४०० पैकी ३१२ गुण संपादन करीत देशात २३, तर नाशिकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी आॅफ इंडियातर्फे (आयसी-एसआय) डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२१) रात्री उशिरा जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकचा प्रणव महालपुरे यांने एकूण ४०० पैकी ३१२ गुण संपादन करीत देशात २३, तर नाशिकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.सौरभा महेश्वरी २७६, स्वाती धर्मधिकारी२७०, नम्रता खंडिस्कर, जानवी पाटील २५२, मृण्मयी पंडित २५२, पाल काचेश्वर २४६, पायल भाटिया २३४, प्रियाका बांगर २३४, बॉबी सिंह २२६, दामिनी भंडारी २२६, अर्जिता एम. देशपांडे २२४, सलोनी परमार २२२, मैथिली जोशी २२०, नेहा भावसार २१८, जय ठाकोर २१०, धनश्री कुलकर्णी २०३, रिया हेदंब २०० गुण मिळवून कंपनी सेक्रेटरीची  परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत नाशिक शाखेचा ५३ टक्के  निकाल लागला असून, शाखेतील ११५ पैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक