Pramod Aher dies in an accident | प्रमोद आहेर यांचे अपघातात निधन

प्रमोद आहेर यांचे अपघातात निधन

ठळक मुद्देदुभाजकावर कार आदळल्याने ते गंभीर जखमी झाल्यानंतर जागीच ठार

लासलगाव : येथील अमृतनगरमधील प्रमोद केशव आहेर (५१) यांचे शनिवारी (दि.१) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शिवरे फाटा येथे कार अपघातात निधन झाले आहे.
दुभाजकावर कार आदळल्याने ते गंभीर जखमी झाल्यानंतर जागीच ठार झाले. त्यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच नागरिकांनी त्यांचे निवासस्थानी धाव घेतली. त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा, आई, भाऊ भावजयी असा परीवार आहे. निफाड न्यायालयाचे वकील अ‍ॅड. किरण गुंजाळ यांचे ते बंधु होते. (फोटो ०२ प्रमोद अहिरे)

Web Title: Pramod Aher dies in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.