शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

लॉकडाऊनमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणे ३१ ‘नेटिझन्स’ला भोवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 7:00 PM

बेभानपणे व अतीउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटरसारख्या सोशलसाइट्सवर पोस्ट क रणे काही नेटिझन्सला महागात पडले.

ठळक मुद्देसोशलमिडियाचा गैरवापर शहर व ग्रामीण सायबर पोलिसांकडून ‘दणका’

नाशिक : कोरोनाच्या संक्रमणकाळात लॉकडाऊन सुरू असताना जनसामान्यांपर्यंत अधिकृत शासकिय माहितीची कुठलीही खात्री व पडताळणी न करता चुकीची दिशाभूल करणारी माहिती सोशलमिडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे शहरासह जिल्ह्यातील ३१ ‘नेटिझन्स’ला चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर शहर व ग्रामिण सायबर पोलिसांकडून थेट फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करत कारवाई करण्यात आली.लॉकडाऊन काळात कधी मनपा आयुक्तांच्या नावाने तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चुकीची माहिती सोशलमिडियावर पोस्ट करून व्हायरल केली गेली होती. जिल्हा माहिती कार्यालयाकडून वारंवार खुलासाही करण्यात आला आणि सदर संदेश चुुकीचा असून अशाप्रकारे ‘जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही आदेश काढलेला नाही’ असे स्पष्ट केले गेले. बेभानपणे व अतीउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबूक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटरसारख्या सोशलसाइट्सवर पोस्ट करणे काही नेटिझन्सला महागात पडले. अशा महाभागांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम-१८८ व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फौजदारी गुन्हे सायबर पोलिसांनी दाखल केले. शहरासह ग्रामिण भागातसुध्दा अशाप्रकारे प्रताप करणाºया नेटिझन्सची संख्या अधिक आहे.ग्रामिण पोलिसांकडून २० गुन्ह्यांत ३७ संशयितांना अटकग्रामिण सायबर पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत अशाप्रकारच्या २० लोकांविरूध्द गुन्हे दाखल करत ३७ संशयितांना अटकदेखील केली. तसेच नाशिक शहर सायबर पोलिसांनी ११ संशयितांवर अद्याप अशाप्रकारे कारवाई केली आहे. यामध्ये एकूण ८ पुरूष व १ महिलेला अटकदेखील करण्यात आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल