दिंडोरी ग्रीन सिटीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:24+5:302021-08-18T04:19:24+5:30

या वेळी मुख्याधिकारी नागेश येवले, बांधकाम अभियंता सुनील पाटील, प्रशासकीय सेवा व कर निर्धारण अधिकारी प्रशांत पोतदार, स्वच्छता ...

Plantation in Dindori Green City | दिंडोरी ग्रीन सिटीत वृक्षारोपण

दिंडोरी ग्रीन सिटीत वृक्षारोपण

या वेळी मुख्याधिकारी नागेश येवले, बांधकाम अभियंता सुनील पाटील, प्रशासकीय सेवा व कर निर्धारण अधिकारी प्रशांत पोतदार, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता धीरज भामरे, लेखापाल चेतन गांगुर्डे, नितीन धिंदळे, भगवान गायकवाड आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

येथील रहिवाशांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभागी होत झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली नगरपंचायततर्फे सर्व झाडांना ट्री गार्ड बसविण्यात आले. या वेळी सचिन जाधव, हर्षल बोरस्ते, ईश्वर दंडगव्हाण, अमोल मवाळ, सागर भदाने, आनंदा खराटे, चिंतामण वाघ, राजेंद्र खिरकाडे, उल्हास बोरस्ते, रमेश सोनवणे, संजय गोतरणे, दीपक सोलंकी, कमलाकर गांगुर्डे आदी स्वच्छता कर्मचारी तसेच ग्रीन सिटी येथील रहिवासी दिनेश धाडबळे, सतीश निकम, संदीप वाघचौरे, वैभव पवार, नागेश सोमवंशी, सुरेश राजोळे, डॉ. बाळासाहेब बोरगुडे आबासाहेब लोखंडे, पुंडलिक चारोस्कर, रामदास महाले, अरविंद जगताप, गोरख पवार किशोर पाटील, संदीप साळवे, सचिन जाधव, सचिन दवंगे, कैलास गायकवाड, सुरेश बागुल, राजेंद्र जाधव, अमोल कातडे, तुषार बोरस्ते, संजय देवरे, मधुकर पवार, तुळशीदास भामरे, बाळासाहेब हिरे, विठ्ठल पिंगळे, कपिल गाजरे, शिवाजी चारोस्कर, घनश्याम चव्हाण, धनंजय चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation in Dindori Green City