शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत आगारात इंधन बचत कार्यक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:51 IST

पिंपळगाव बसवंत : येथील एसटी बस आगारात इंधन बचत कार्यक्र म संपन्न झाला.

पिंपळगाव बसवंत : येथील एसटी बस आगारात इंधन बचत कार्यक्र म संपन्न झाला.वाहन चालवताना इंधनाकडे लक्ष ठेवल्यास २० टक्के इंधनाची बचत होऊ शकते. एका वर्षात वाहनचालक ४० हजार किलोमीटर वाहन चालवतात. वर्षाला २ हजार लीटरची बचत होईल. त्यामुळे वाहन चालवताना सुरिक्षत चालवा आ िण् ा इंधनाची बचत करा असा सल्ला त्यांनी दिला.शहरातील बस आगारात सुरक्षितता व जनजागृती मोहीम कार्यक्र म प्रसंगी घेण्यात आलेल्या इंधन बचत प्रसंगी आगार प्रमुख संध्या जाधव बोलत होत्या. वाहनचाकांनी सुरिक्षत वाहन चालवून इंधनाची बचत केली आशा वाहनचालकांचा गौरव केला जाईल.असेही त्या म्हणाल्या.प्रारंभी इंधन बचत समारंभाचे उदघाटन प्राचार्य गवळी यांच्या हस्ते संपन्न झाले. व उत्कृष्ट केपीटील देणारे चालकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर ए.टी.एस गुंड, टी.आय.पवार,ए.डब्ल्यू.एस.निकाळे, ए.आय.उदार,बापू सोनवणे आदी उपस्थित होते .सूत्रसंचालन संदीप कुयटे यांनी केले तर आभार ए.टी. गुंड यांनी मानले.यावेळी अधिकारी व बस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 

टॅग्स :Governmentसरकार