शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई

By admin | Updated: June 30, 2015 01:31 IST

डॉक्टरवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई

नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या भिंतीजवळील नो पार्किंगमध्ये कार उभी करून त्यावर पोलीस प्रशासनाचे चिन्ह असलेल्या डॉक्टरला सोमवारी दुपारी वकिलांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला़ वकिलांच्या गदारोळानंतर या डॉक्टरवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली़ रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या भिंतीलगतच्या नो पार्किंगमध्ये शहरातील शेख नामक डॉक्टरने आपली कार (एमएच १५, डीएस २७७) पार्क केली़ यावेळी तेथून जात असलेले न्यायालयातील ज्येष्ठ वकील झुंजार आव्हाड व कारचालकाचा किरकोळ वाद झाला़ मुळात ही गाडी नो पार्किंगमध्ये, त्यात गाडीच्या काळ्या काचा तसेच गाडीवर हायवे पेट्रोलिंग असे लिहिलेले स्टिकर होते़ हा प्रकार अ‍ॅड़ आव्हाड यांनी वाहतूक पोलिसांना दाखवित कारवाईची मागणी केली़ यामुळे रस्त्यावर गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा येत असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी ही कार सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणली़ या ठिकाणी कारचालकाची ओळख पटविल्यानंतर संबंधित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)