शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

वणी येथील पवार पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 22:02 IST

वणी येथील पवार पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त

वणी : येथील शरदरावजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेवर सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांच्या आदेशान्वये विभागीय अधिकारी व इतर दोन सदस्यांची नियुक्ती करण्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा उपनिबंधक व संलग्न तत्सम घटकांना देण्यात आले असून संस्थेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे आता यापुढचा कारभार प्रशासकीय मंडळाने पाहण्याचे आदेशात नमूद केले आहे. ही पतसंस्था नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमीटेड नाशिक या बँकेची कर्जदार असून सदर कर्ज थकीत झाल्याने थकबाकी वाढली आहे. याबाबत बँकेने वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ अन्वये लेखी आदेश या संदर्भात प्राप्त केला. आर्थिक अनियमिततेमुळे अडचणीत सापडलेल्या संस्थेचा कारभार सहायक निबंधक महेश भडांगे यांच्याकडे सोपविण्यात आला. प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) म्हणून ते कामकाज पाहत होते; मात्र नाशिक जिल्हा बँकेने बँक प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली, वास्तविक स्थिती पाहून प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.(वार्ताहर)