शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पेठ एमआयडीसीतील जलकुंभ धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:00 IST

दुर्लक्ष : कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती

ठळक मुद्देप्रशासनाने मात्र सदरचा जलकूंभ धोकेदायक असल्याचा फलक लावण्याची तयारी दाखवली असली तरीही सदरचा जलकुंभ जमीनदोस्त करण्याची तसदी मात्र घेतली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पेठ -शहराच्या पश्चिमेकडील राष्ट्रीय महामार्गालगत औद्योगिक वसाहतीत असलेला जुना जलकुंभ अखेरच्या घटका मोजत असून अतिशय धोकेदायक स्थितीत असलेला हा जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.सन १९९० मध्ये उद्योग वाढीच्या दृष्टीने पेठ शहरालगत असलेल्या जागेत औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. प्रारंभी काही लहान मोठया उद्योजकांनी आपले व्यवसायही सुरू केले. मात्र आवश्यक तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने शिवाय वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध न झाल्याने टप्पाटप्याने उद्योजकांनी पेठ मधून काढता पाय घेतला. जे काही बांधकाम करण्यात आले होते, त्यांची अक्षरश: वाताहत झाली असून औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ अतिशय जीर्ण झाला असल्याने त्यालाही तडे पडले आहेत. त्यामुळे जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने मात्र सदरचा जलकूंभ धोकेदायक असल्याचा फलक लावण्याची तयारी दाखवली असली तरीही सदरचा जलकुंभ जमीनदोस्त करण्याची तसदी मात्र घेतली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक