शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पंडित सोनवणे

By admin | Updated: March 1, 2016 23:37 IST

बिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी विठ्ठल आंबेकर

 सिन्नर : तालुक्यातील मनेगाव येथील जय श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पंडित रामभाऊ सोनवणे यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल त्र्यंबक आंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात संचालकांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी पंडित सोनवणे यांनी सादर केलेल्या अर्जावर सूचक म्हणून विठ्ठल आंबेकर, तर अनुमोदक म्हणून विठ्ठल बारकू सोनवणे यांनी स्वाक्षरी केली. उपाध्यक्ष पदासाठी विठ्ठल आंबेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून अशोक गणपत शिंदे यांनी, तर अनुमोदक म्हणून तुकाराम रामभाऊ सोनवणे यांची स्वाक्षरी केली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने अध्यक्षपदी सोनवणे यांची, तर उपाध्यक्षपदी आंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कासार यांनी केली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून व्यवस्थापक नारायण सोनवणे यांनी काम पाहिले. यावेळी रामनाथ पांडुरंग सोनवणे, सुमन मधुकर सोनवणे, सिंधूबाई बाजीराव आंबेकर, अरुण शंकर जाधव, रुक्मिणी दत्तात्रय वैष्णव आदि संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)