ममदापूर : राजापूर येथील माध्यमिक विद्यामंदिरच्या खोल्यांची पावसाळ्यापूर्वीच डागडुजी करावी, अशी मागणी शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...
मेशी - दहा वर्षापुर्वी साडेआठ कोटी रुपये खर्च करुनही मेशीसह पाचगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गाव व परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
नाशिक : नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारपासून दोनदिवसीय कुमार-कुमारी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सुरगाणा - तालुक्यातील खांदुर्डी येथे झालेल्या हॉली बॉल स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील करंजखेड येथील फाईट क्लब या संघाने अंतिम सामन्यात विजयश्री खेचून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले. ...
र्यंबक शहराची हद्दवाढ अखेर तीन वर्षांनंतर अधिकृतरीत्या मंजूर झाली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने राजपत्रात त्र्यंबक पालिकेची हद्दवाढ जाहीर करण्यात आली आहे. ...