नाशिक : महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. ...
येवला : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार जागर साप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कातरणी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ...
सिन्नर : मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. ...
बेलगाव कुऱ्हे : कवडदरा येथील पिचड आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करून पक्ष्यांसाठी पाणीची व्यवस्था केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथे महावीर जयंतीच्या मिरवणुकीसाठी जात असताना झालेल्या अपघातात महिलेचा जागेवर मृत्यू झाला. ...
वणी : गेल्या काही दिवसांपासून वणीकरांना अस्वस्थ करणाऱ्या माकडाच्या एका जोडीला वनविभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे ...
शुक्र वारपर्यंत पगार झाले नाही तर जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह जब्रेश्वर शाखेला कुलूप ठोकण्याचा निर्णय येथील शिक्षक समन्वय समितीच्या सभेत घेण्यात आला. ...
सटाणा : विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयासह सटाणा शाखेला टाळे ठोकले. ...
येवला : येथे भगवान महावीर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली ...
कळवण : श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बोल अंबामात की जयचा जयघोष करीत लाखो देवीभक्त व भाविक कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करीत आहेत. ...